For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौ. दिया राऊळ यांचे निधन

03:01 PM Nov 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सौ   दिया राऊळ यांचे निधन
Advertisement

सातार्डा -

Advertisement

सातार्डा - देऊळवाडी येथील सौ दिया दत्ताराम राऊळ ( 45 ) यांचे मंगळवारी अल्प आजाराने बांबोळी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले. सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम ( आपा ) राऊळ यांच्या त्या पत्नी होत. पच्छात पती, मुलगा, मुली, सासू, दीर, भावजया, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.