For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा रोलर स्केटिंगतर्फे मृणाल हेब्बाळकरांचा सत्कार

10:51 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा रोलर स्केटिंगतर्फे मृणाल हेब्बाळकरांचा सत्कार
Advertisement

बेळगाव : जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे मृणाल हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. राजहंसगड किल्ला येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील स्केटर्सना प्रोत्साहन व येणाऱ्या पुढील काळात खेळाडूसाठी चांगले स्टेडियम उभे करणार असून सर्व स्केटर्सना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा रोलर स्केटिंगचे स्केटर्स, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.