For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जि. पं. सीईओंकडे जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार

07:35 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जि  पं  सीईओंकडे जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत सीईओ पदासोबतच आता त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाची प्रमुख जबाबदारीही असणार आहे. जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज, विकास योजनांची अंमलबजावणी, विविध विभागांमधील समन्वय तसेच जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हा कार्यभार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राहुल शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाची अतिरिक्त जबाबदारी आल्याने जिल्हा प्रशासनाचे कामकाज आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.