For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनुर्ली येथे ८ व ९ रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

05:13 PM Mar 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सोनुर्ली येथे ८ व ९ रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने संकल्प युवा प्रतिष्ठान सोनुर्ली पाक्याचीवाडी आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला व पुरुष शनिवार ८ व रविवार ९ रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पुरुषांसाठी बक्षिसे प्रथम १०.००० रुपये,द्वितीय ७,०००,तृतीय २०००,चतुर्थ २०००,व शिस्तबद्ध संघ १००० तसेच महिलांसाठी प्रथम ७,०००,द्वितीय ५,०००,तृतीय १,५००,चतुर्थ १,५०० व शिस्तबद्ध संघ १,००० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी शंकर मठकर ९१६८४८३३४६व अजय जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.