कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्हावेलीत २७ रोजी जिल्हास्तरीय नवोदित भजन स्पर्धा

12:28 PM Sep 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

न्हावेली - रेवटेवाडी येथे भवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित नवोदित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सहभागी संघ-- श्री स्वयंभू रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ,अणाव पालववाडी ( बुवा - प्रथमेश धुरी ) कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ,घोडेमुख ( बुवा - राहूल गावडे ) श्री देव भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ,निरवडे देऊळवाडी ( बुवा - प्रथमेश गावडे ) हेळेकर प्रासादिक भजन मंडळ,कारिवडे ( बुवा - संतोष सावंत ) श्री देव दाडोबा भजन मंडळ,दांडेली ( बुवा - गौरेश पालयेकर ) इसोटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड भरभरेवाडी ( बुवा - सुशांत परब ) गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ,न्हावेली घोडेमुख ( बुवा - रोहित निर्गुण ) श्री मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ,मळेवाड ( बुवा - राकेश नाईक ) यांचा समावेश आहे.प्रथम पारितोषिक ५००० रुपये,द्वितीय ३००० रुपये,तृतीय २००० रुपये,उत्तेजनार्थ १००० रुपये तसेच वैयक्तिक पारितोषिके प्रत्येकी ५०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article