For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ल्यातल्या राजकारणात यू टर्न

04:47 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ल्यातल्या राजकारणात यू टर्न
Advertisement

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचीच माघार !

Advertisement

वेंगुर्ले । प्रतिनिधी

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने खळबळ माजली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेले मनिष दळवी यांनी अचानक आपला अर्ज मागे घेतल्याने वेंगुर्ल्याच्या राजकारणात अचानक यू टर्न आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.