महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मळेवाड - कोंडुरेत महिलांना उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण

12:24 PM Dec 06, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळेवाड - कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे,यासाठी उज्वला गॅस योजना सुरु करण्यात केली या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड - कोंडुरेकडून गावातील ११ गरजू लाभार्थी महिलांना उपसरपंच हेमंत मराठे यांच्या सहकार्याने उज्वला गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.यापूर्वीही मराठे यांच्या सहकार्याने गावातील १५ महिलांना उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता.या वितरण प्रसंगी सरपंच सौ.मिनल पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी कुटुंबीय उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news# malewad # kondure # Distribution of gas connection
Next Article