महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किणये मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

06:12 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ किणये

Advertisement

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्यावतीने किणये येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य आप्पा कीर्तने हे होते.

Advertisement

म. ए. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, वासू सामजी आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी युवा समितीच्या माध्यमातून हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे, असे अंकुश केसरकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य अनिल पाटील, यशवंत गुरव, मुख्याध्यापिका मंजुळा कांबळे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन तुकाराम डुकरे यांनी केले तर जी. डी. पाटील यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article