महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्चना फाउंडेशनच्या वतीने कलंबिस्त हायस्कुलात वह्यांचे वाटप

12:52 PM Jul 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.या वितरण कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) तालुकाध्यक्ष श्री.बाबाजी पास्ते व दैनिक प्रहारचे पत्रकार श्री.रविंद्र तावडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना या शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करून उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी अर्चना फाउंडेशनचे व उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sawantwadi # kalambist
Next Article