For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण भागात आज-उद्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय

11:26 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण भागात आज उद्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय
Advertisement

बेळगाव : जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव शुक्रवार दि. 19 व शनिवार दि. 20 रोजी शहराच्या दक्षिण भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. दक्षिण भागातील आरसीनगर पहिला व दुसरा क्रॉस, टिळकवाडी, नानावाडी, वडगाव, शहापूर, हिंदवाडी, मजगाव, ब्रह्मनगर, गोकुळनगर, हुलबत्ते कॉलनी, एसपीएम रोड, संत सेना रोड, जैन बस्ती, चिदंबरनगर, अनगोळ, मृत्युंजयनगर, गाडेमार्ग, ओमनगर, जुना पी. बी. रोड, राजारामनगर, यादव कॉलनी, गजानननगर, जुने बेळगाव, ओमकारनगर, पारिजात कॉलनी, भारतनगर, शास्त्राrनगर, समर्थनगर आदी भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलअॅण्डटी कंपनीने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.