महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाणीपुरवठ्यात आज व्यत्यय

11:01 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील विविध भागात बुधवार दि. 7 रोजी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. काकतीवेस, कंग्राळ गल्ली, भातकांडे गल्ली, कोनवाळ गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, खंजर गल्ली, खडेबाजार, दरबार गल्ली, कोतवाल गल्ली, शेट्टी गल्ली, कसाई गल्ली, माळी गल्ली, आझाद गल्ली, भोई गल्ली, बसवाण गल्ली, गणपत गल्ली, चांदू गल्ली, घी गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, अशोकनगर, आसदखान सोसायटी, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस मुख्यालय, सुभाषनगर, अयोध्यानगर, अंजुमननगर, त्याचप्रमाणे राणी चन्नम्मानगर फर्स्ट व सेकंड स्टेज, टिळकवाडी, नानावाडी, वडगाव, दक्षिण डेमो झोन, हिंदवाडी, मजगाव, ब्रह्मनगर, गोकुळनगर, हुलबत्ते कॉलनी, एसपीएम रोड, संतसेना रोड, जैन बस्ती या भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय होणार आहे, असे एलअॅण्डटीने कळविले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article