महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्योती याराजीकडून निराशा

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅरिस : 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची राष्ट्रीय विक्रमवीर विजेती धावपटू ज्योती याराजीला महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये उपांत्य फेरी गाठता आली नाही. तत्पूर्वीच्या रिपचेज फेरीत ज्योतीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 100 मी. हर्डल्स या क्रीडा प्रकारात पहिल्यांदाच यावेळी भारताच्या ज्योती याराजीने आपला सहभाग दर्शविला होता. तिने रेपेचेज फेरीत 13.17 सेकंदाचा अवधी घेत चौथे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात एकूण 40 स्पर्धकांनी रिपचेज फेरीत आपला सहभाग दर्शविला होता आणि त्यामध्ये ज्योती 16 व्या स्थानावर राहिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article