For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

लग्नाला मुलगी न मिळाल्याने स्म्शानात आत्मदहनाचा प्रयत्न..!

03:29 PM Dec 31, 2022 IST | Rohit Salunke
लग्नाला मुलगी न मिळाल्याने स्म्शानात आत्मदहनाचा प्रयत्न

लग्नासाठी मुलगी न मिल्याने एका तरुणाने स्मशानात जाऊन स्वतःला जाळून घेतल्याची थरारक घटना हुबळी तालुक्यातील अम्मीनभावी येथे घडली आहे.संतोष कोरडी ( वय ३० ) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. लग्नाचे वय होऊन देखील मुली न मिळाल्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. स्मशानात स्वतःवर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घ्यायचा प्रयत्न केलाय. ५०% शरीर आगीत होरपळले आहे. हुबळी किम्स इस्पितळात तरुणावर उपचार सुरु आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.