गुळदुवे येथील देवेंद्र (बाबु) शेटकर यांचे निधन
02:56 PM Jan 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
Advertisement
गुळदुवे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गुळदुवे ग्रामपंचायतचे माजी सदस्य देवेंद्र उर्फ (बाबु) गजानन शेटकर (वय३५)यांचे गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या रहात्या घरी आकस्मित निधन झाले. देवेंद्र शेटकर हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अचानक दुःखद निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील ,दोन विवाहित बहिणी ,काका, काकी , दोन चुलत भाऊ असा परिवार आहे. मळेवाड जकात नाका येथील श्री देव विरेश्र्वर सातेरी इलेक्ट्रिक दुकानचे ते मालक होत.
Advertisement
Advertisement