इन्सुली येथील श्री देव गावडोबा जत्रोत्सव ५ डिसेंबरला
01:09 PM Dec 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली येथील श्री देव गावडोबा जत्रोत्सव उदया गुरुवार दि ५ डिसेंबर रोजी होणार. तरी त्यानिमित्ताने मंदिरात केळी ठेवणे, ओटी भरणे,नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, वालावाल यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावडेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement