म्हापणच्या देव दांडेकर मंदिराचा 23 फेब्रुवारीला वर्धापन
01:07 PM Feb 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
म्हापण / प्रतिनिधी
Advertisement
म्हापण खालचीवाडी येथील श्री देव दांडेकर मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा 23 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त २३ रोजी
सकाळी ९ वा. अभिषेक
सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १. वा. आरती
दुपारी १.३० वा. महाप्रसाद
दुपारी ३ वा. तिर्थप्रसाद
सायं. ४ वा. निवती महिला भजन मंडळ यांचे वारकरी भजन सायं.७ वा. श्री विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, मळई यांचे भजन रात्रौ ९ वा.अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा नाट्यप्रयोग होणार आहे . उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन श्री देव दांडेकर देवस्थान मंडळ व ग्रामस्थ, म्हापण यांनी केले आहे
Advertisement
Advertisement