कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोल्हापूरात; विवाह सोहळा व राजकीय कार्यक्रमांना लावणार उपस्थिती

12:49 PM Nov 23, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                   पुष्कराज क्षीरसागर यांच्या विवाहाला उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती

Advertisement

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव पुष्कराज क्षीरसागर यांच्या विवाह सोहळ्यानिमित आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ६ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.

Advertisement

तेथून ते इचलकरंजी येथे खा. धैर्यशील माने यांच्या रॅलीस उपस्थित राहतील. रॅलीनंतर ते आमदार क्षीरसागर यांचे चिरंजीव पुष्कराज यांच्या पोलीस मैदान येथे आयोजित विवाह सोहळ्यास उपस्थिती लावतील.

विवाह सोहळ्यानंतर ते खासदार माने यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी भेट देतील. माने यांच्या निवासस्थानी भोजन करुन रात्री ९ वाजता ते मुंबईला रवाना होणार आहेत.

Advertisement
Tags :
#DeputyCM#DhairyashilMane#Ichalkaranji#kolhapurnews#PoliticalVisit#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#WeddingCeremonyEknath Shinde visitkolhapurKshirsagarmaharashtrapoliticsPoliticalEvent
Next Article