महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाकमध्ये न खेळल्यास नुकसान भरपाईची मागणी

06:47 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/कराची

Advertisement

2025 साली आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषविणार आहे. आयसीसीबरोबर पीसीबीने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पीसीबीला आता यजमानपदाची संधी लाभली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने खेळण्यास नकार दिल्यास त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

पाक आणि भारत यांच्यातील राजकीय संबंध सुरक्षा समस्येवरून तणावग्रस्त आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यास पीसीबीला यश आले आहे. सदर स्पर्धा पाकमध्ये फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान खेळविली जाणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article