नांदोस येथे जंगलमय भागात आढळला सडलेला मृतदेह
10:36 AM Jun 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
गावात एकच खळबळ
Advertisement
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडल्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. ही बातमी समजताच गावातील नागरिकांनी याबाबत मालवण पोलिसांना खबर दिली असून काही वेळात मालवण पोलीस घटनास्थळी दाखल होणार आहेत.
Advertisement
Advertisement