For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकेरी येथील रिटा फर्नांडीस यांचे निधन

12:00 PM Nov 12, 2023 IST | अनुजा कुडतरकर
आकेरी येथील रिटा फर्नांडीस यांचे निधन
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

आकेरी बाजार येथील रहिवासी श्रीमती रिटा बावतीस फर्नांडीस ( वय १०२ ) यांचे शनिवार ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०. ३० वाजता वार्धक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगी , नातवंडे , नातसुना ,पतवंडे असा परिवार आहे . पास्कीन लुईझ फर्नांडीस यांच्या त्या आई तर, इग्नाशियस व सेबेस्तियन यांच्या त्या आजी होत .

Advertisement
Advertisement
Tags :

.