For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घातक हल्ले अद्याप व्हायचे आहेत!

06:34 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
घातक हल्ले अद्याप व्हायचे आहेत
Advertisement

अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांचा इराणला इशारा

Advertisement

इराण विरोधात अमेरिकेच्या सैन्य कारवाईत सर्वात घातक हल्ले अद्याप व्हायचे आहेत असे वक्तव्य विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी केले आहे. तसेच या कारवाईत अमेरिका सामील होण्याचे एक कारण इस्रायलच्या सैन्ययोजनांवरून असलेली चिंता होती असे त्यांनी मान्य पेले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.