For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवार पेठ येथे भरदिवसा चोरी; महिला सीसीटीव्हीत कैद

03:36 PM Dec 28, 2023 IST | Kalyani Amanagi
मंगळवार पेठ येथे भरदिवसा चोरी  महिला सीसीटीव्हीत कैद
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

बुधवारी दि 27 रोजी मंगळवार पेठ येथे भरदिवसा चोरी करण्यात आली आहे. मुकुंद कुलकर्णी म्हसवेकर यांच्या घरातून काही रक्कम आणि ऐवज असलेली पर्स एका महिलेने लंपास केली.

दरम्यान भरदिवसा चोरी करणारी महिला घराच्या सीसीटीव्ही मध्ये मध्ये कैद झाली आहे. कुलकर्णी यांच्या घरी चोरी करून महिला त्याच भागातील दुसऱ्या घरात पर्स टाकून पळून गेली आहे. हे दृश्य देखील काळकाई गल्ली येथील कॅमेरामध्ये दिसत आहे. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केलेली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.