डाटा सेंटरसंबंधीत समभाग चकाकले
06:18 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
रविवारी एसटीटी करात वाढ करण्याच्या बातमीने शेअरबाजारात हाहाकार माजला होता. सेन्सेक्स, निफ्टी दोन्हीही निर्देशांक 2 टक्के घसरले होते. पण अर्थसंकल्पात डाटा सेंटरसंबंधीत रविवारी सकारात्मक घोषणा झाल्याने या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. डाटा सेंटर व एआय कंपन्यांचे समभाग सोमवारी फॉर्मात होते. इ 2 इ नेटवर्क्सचे समभाग 10 टक्के वाढीसोबत 2526 रुपयांवर तर अनंत राजचे समभाग 7 टक्के वाढीसोबत 570 रुपयांवर पोहचले होते. नेटवेब टेक्नॉलॉजीचा समभागही 5 टक्के इतका वाढत 3482 रुपयांवर पोहचला होता.
Advertisement
Advertisement