न्हावेलीत १७ एप्रिल पासून दशावतारी नाट्यमहोत्सव
04:53 PM Mar 06, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
उत्कर्ष सेवा मंडळ,कट्टा कॅार्नर न्हावेली आयोजित १७,१८,१९,२० एप्रिल रोजी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार १७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ( भाई कलिंगण ) कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर यांचा नाट्यप्रयोग,शुक्रवार १८ रोजी रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग,शनिवार १९ रोजी रात्री ९ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ,मातोंड पेंडूर यांचा नाट्यप्रयोग,रविवार २० रोजी रात्री ९ वाजता ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,चेंदवण यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री भरत धाऊसकर व उपाध्यक्ष श्री लक्ष्मण परब यांनी केले आहे .
Advertisement
Advertisement