महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिजगर्णी येथे ट्रॅक्टरवर शेड कोसळून नुकसान

11:03 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील शेतकरी एकनाथ मारुती कांबळे यांच्या ट्रॅक्टरवरील शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे ट्रॅक्टरसह अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. शेड कोसळल्याने ट्रॅक्टर आणि इतर साहित्य कुठे ठेवायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव व ग्रामस्थांनी पाहणी करून प्रशासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article