महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दलजीत सिंग चौधरी एसएसबीचे महासंचालक

06:22 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी दलजीत सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. आयपीएस दलजीत सिंग हे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहतील. ही त्यांची निवृत्तीची तारीख असल्याचे सरकारने सांगितले.

Advertisement

वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी दलजीत सिंग चौधरी हे उत्तर प्रदेश केडरचे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. उत्तर प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकाऱ्याकडे नवीन जबाबदारी सोपवण्याबाबत गृह सचिव अजय भल्ला यांनाही माहिती पाठवण्यात आल्याचे शुक्रवार, 19 जानेवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात कार्मिक मंत्रालयाने स्पष्ट पेले आहे. सद्यस्थितीत त्यांची सेवा पुढील आदेशापर्यंत किंवा निवृत्तीच्या तारखेपर्यंत, यापैकी जे आधी असेल तिथपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article