महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार होणार, चेन्नईत मुसळधार पाऊस

11:30 AM Dec 03, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या 24 तासांत रविवारी चक्रीवादळ मिचौंगमध्ये रूपांतर होईल. 3 आणि 4 डिसेंबरला येणार्‍या मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडूच्या रहिवाशांसाठी यलो अलर्ट आधीच जारी करण्यात आला आहे. बदलत्या हवामानामुळे येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#bengal#Cyclonechennaimichoungtarunbharat
Next Article