For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार होणार, चेन्नईत मुसळधार पाऊस

11:30 AM Dec 03, 2023 IST | Kalyani Amanagi
येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार होणार  चेन्नईत मुसळधार पाऊस
Advertisement

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या 24 तासांत रविवारी चक्रीवादळ मिचौंगमध्ये रूपांतर होईल. 3 आणि 4 डिसेंबरला येणार्‍या मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडूच्या रहिवाशांसाठी यलो अलर्ट आधीच जारी करण्यात आला आहे. बदलत्या हवामानामुळे येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.