For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कटकचे खासदार भर्तृहरि महताब भाजपमध्ये सामील

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कटकचे खासदार भर्तृहरि महताब भाजपमध्ये सामील
Advertisement

नवी दिल्ली : ओडिशातील दोन दिग्गज नेते तसेच वरिष्ठ समाजसेविकेने गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात कटकचे 6 वेळचे खासदार भर्तृहरि महताब, माजी खासदार सिद्धांत महापात्र तसेच पद्मश्री पुरस्कार विजेत्या समाजसेविका दमयंती मिश्ा़dरा यांचा समावेश आहे. राष्ट्रवाद आणि एकात्मकता तसेच पूर्वोदय तिन्ही गोष्टी भाजपद्वारेच साध्य होऊ शकतात. राज्याच्या प्रगतीसाठी काम करण्याची संधी भाजपकडून मिळाल्याने आनंदी असल्याचे उद्गार महताब यांनी यावेळी काढले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.