कारखाना मालकीणवर गुन्हा; पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
सांगली :
कार्ये पेपील औद्योगिक वसाहतीमपील माऊली इंडस्ट्रीज बंद कारखान्याचे शेड कोणत्याही परवानगीविना एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी मामाने दिल्याबद्दल गोकुळा विठ्ठल पाटील ( प ४७. रा. पाटीलमस्ती मिटा) पांगा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली.
त्या या कारखान्याच्या मालक आहेत. दुपारी न्यायालयाने त्यांची पाच दिवस कोठडीत रवानगी केली. पाप्रकरणी संशयितांनी विटा येथील दोन पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचायांगर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी गोकुळा पाटील बर गुन्हा पान करण्यासाठी लाखो रूपये येतो असल्याची तक्रार केली आहे. परम्यान पा तक्रारीची शहानिशा पोलीस अधीक्षक संदीप युगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर करत असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आते आहे.
कानें औद्योगिक मसाहतीत माऊली इंडस्ट्रिज हा कारखाना मियाच्या गोकुळा पाटील पांच्या मालकीचा आहे. कारखान्याची जागा २०२० मध्ये जागळे नामक व्यक्तीने गोकुळा पाटील यांना औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीने हस्तांतरित केली होती. या जागेत तार खिळे तयार करण्याची परवानगी पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाकडे परवानगी घेतली होती.
मात्र त्यांनी कारखाना सुरू केला नसल्याने महामंडळाने त्यांना पीड वर्षापूर्वी नोटीस बजावली होती. ही जागा अशीच पडून होती. त्याच परम्यान त्यांच्याशी एमडी ड्रग्ज तपार करणारे काही संशयित भेटले आणि त्यांनी त्यांच्याशी जागा भाडभाने येण्यामागत प्राथमिक चर्चा केली.
एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुमीप बोरिया (रा. गुजरात) आणि महाराज कातारी (रा. मिटा) पांनी गोकुळा पाटील यांच्याकडे অবে तयार करण्यासाठी ही जागा भाडयाने येणार आहोत असे त्यांना सांगितल होते. हे रोड माडयाने मागणाऱ्या कातारी पाच्याकडे कोणत्याही व्यवसायाचा नाही.
दरम्यान खोकर यांनी या प्रकरणी तपास सुरू कण करार नोंपणीकृत नाही पाधी खावी करून गोकुळा पाटील यांना अटकेची तयारी केली.
त्यामुळे निटा पोलीस खडबडून जागे झाले. दरम्यान दुपारी स्लिमर या प्रकरणात सांगलीतून गेलेली पोलिसांची टीम तपास करत होती. प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबीबाइल मंगळवारी रात्री अटक केली. अटकेपूर्वी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी मिटा पेले पेजन ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करून रात्री उशिरा अटक केली.
पोलीस अधिकारीच संशयाच्या जाळयात
या माजली इंडस्ट्रीजच्या जागा मालक असणाऱ्या गोकुळा पाटील यांना अटक न करण्यासाठी आणि त्यांना या प्रकरणांतून बाहेर काढण्यासाठी मिटा येथील दोन पोलीस अधिकारी आणि एका पोलिसाने पहिल्यापासून प्रयत्न केले असा आरोप झाला आहे. त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात उतरावे लागले. आमीच जिल्हातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आणि अन्न औषध प्रशासनावर आरोपांची सरबती केली असताना हे आरोप होत असल्याने पोलीस पत्ता खडबडून जागे झाले आहे. परम्यान पाचायत पोलीस अधिक्षक संदीप युगे आणि अप्पर पोलीस अपीक्षक रिंतु खोकर पांच्याशी संपर्क होगू शकला नाही. परंतु गरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आरोपाची शहानिशा पोलीस अमीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक करत असल्याच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन नळण लागण्याची सभ्यता आहे. पातून राजकारण पेटण्याबरोबरच वीड प्रकरणा बरोबर विधीमंडळात विटयाचीही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व गोलमाल असल्याने गोकुळा पाटील संशयित
गोकुष्ण पाटील यांनी पाचशे रूपयाच्या स्टॅम्पपेपरवर करार केला होता. या करारावर कोणत्याही साक्षीबाराची सही नाही. तसेच कराराचे कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन केलेले नाही. तसेच कराराच्या तारखेमही फेरफार केला आहे. पोलिस तपासात या सर्व बाबी निवर्शनास आल्या आहेत. त्यामुळे गोकुव्या पाटील यांना संशयित आरोपी करण्यात आले असल्याचे तपास अधिकारी सतीश शिंदे यांनी सांगितले.