For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | राजपथ आणि खणआळीत हायव्होल्टेज ड्रामा! अतिक्रमण काढताना दुकानदारांनी पालिका कर्मचाऱ्यांशी का घातली हुज्जत? वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी...

03:22 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   राजपथ आणि खणआळीत हायव्होल्टेज ड्रामा  अतिक्रमण काढताना दुकानदारांनी पालिका कर्मचाऱ्यांशी का घातली हुज्जत  वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी
Advertisement

सातारा: सातारा शहरात गजबजलेलेठिकाण म्हणजे शनिबार चौक ते मोतीचौक आणि राजपथ व खणआळी या ठिकाणी व्यापारी पेठ असल्याने खरेदारीसाठी मोठी गर्दी होते. बाहनांना पार्कंगसाठी जागा मिळत नाही. अशात काही दुकानदारांनी आपली दुकाने वाढवत रस्त्यावरील पार्किंगच्या जागेत अतिक्रमण केले आहे. अशा दुकानदारांची सोमवारी सातारा नगरपरिषदेकडून काढण्यात आली. फूटपाथ आणि दुचाकी पर्या कग जागा मोकळी करण्यात आली.

Advertisement

सातारा शहरातील शनिवार चौक ते मोती चौक, खणआळी राजपथ या रस्त्यावर वाहतूक कोंडी, पार्किंगची अपूरी सुविधा ही कायमचीच तक्रार होती. सातारा नगरपरिषद आणि शहर वाहतूक विभागाने रस्त्याच्या दोन्ही कडेला दुचाकी पार्किंगसाठी जागा ठेवली आहे. त्यात सम आणि विषम तारखेनुसार दुचाकी वाहने पार्क केली जातात.

मात्र काही दुकानदारांनी आपले प्रशस्त दुकान असतानाही बाढवत दुचाकी पर्णा याबाबत सोमवारी सातारा नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करत दुचाकी पार्किंग जागेतील बाढीव दुकाने काडण्यात आली. या वेळी काही दुकानदारांनी कामगारांबरोबर हुज्जत ही घातली. मात्र नगरपरिषद अतिक्रमण विभागाने या मार्गावरील सर्व अतिक्रमण काढून पर्या कगची जागा मोकळी केल्याने सातरकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.