For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्हावेली येथे बहिर्वक्र भिंगाचा आरसा स्वखर्चाने बसविला

05:05 PM Sep 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
न्हावेली येथे बहिर्वक्र भिंगाचा आरसा स्वखर्चाने बसविला
Advertisement

गावात विकास कामांना वेग

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर , नितीन चव्हाण ,प्रथमेश नाईक, राज धवन ,धनेश नाईक ,भूषण पार्सेकर, सुदन पार्सेकर ,दीपक बरकुटे, अजय पार्सेकर, वासुदेव पार्सेकर ,चेतन पार्सेकर ,सुजित नेमण, प्रितेश परब, ओम पार्सेकर ,अमोल पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, ॲंडी नाई, सावळाराम न्हावेलकर यांच्या स्वखर्चाने न्हावेली येथील शाळा नंबर 4 येथे तीव्र वळणावर अपघात होऊ नये यासाठी याची दक्षता घेत यांच्या स्वखर्चाने युवा समाजिक कार्यकर्त्यांनी बहिर्वक्र भिंग आरसा बसविण्यात आला.यावेळी युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर , युवा सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर, समिर पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर ,तुळशीदास पार्सेकर, सगुण नाईक, रूपेश नाईक ,प्रथमेश नाईक, विकास मांजरेकर, सिद्देश धवण, किशोर नाईक, श्याम नाईक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.