महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे संविधान दिन साजरा

11:17 AM Nov 26, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण वार्ताहर -

Advertisement

समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्यावतीने बोर्डिंग ग्राउंड मालवण येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मालवण शहरातील खेळाडू सहभागी झाले होते.समाज कल्याण विभाग व भारतीय यांच्यावतीने दरवर्षी बोर्डिंग ग्राउंड येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येते. या कार्यक्रमाला नितीन वाळके यांचे सहकार्य लाभले. संग्राम कासले यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.

Advertisement

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malvan # Constitution Day
Next Article