For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसची उद्या बैठक

07:00 PM Dec 07, 2023 IST | Kalyani Amanagi
तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसची उद्या बैठक
Advertisement

चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेतील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांत सत्ता मिळवत भाजपनं काँग्रेसचा दारुण पराभव केला. तीन राज्यांमधील झालेल्या पराभवानंतर काँग्रेसनं उद्या बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पराभवाची कारणे काय आहेत यावर चर्चा केली जाईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.