For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस उमेदवार प्रधान यांना अंतरिम जामीन

06:22 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस उमेदवार प्रधान यांना अंतरिम जामीन
Advertisement

कोलकाता : कलकत्ता उच्च न्यायालयाने नंदीग्राम येथील काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना सर्व 6 प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नंदीग्राम आणि खेजुरीमध्ये नोंद 6 गुन्ह्यांप्र्रकरणी जामिनासाठी त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मिलन हे नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्याविरोधात 11 गुन्हे नोंद आहेत. यातील 5 प्रकरणांमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement

.