आमदार दीपक केसरकरांकडून विक्रांत सावंत यांचे अभिनंदन
05:01 PM Sep 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी | प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल चालविणाऱ्या सावंतवाडी शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी विक्रांत विकास सावंत यांची निवड झाल्याबद्दल माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज संस्थेच्या कार्यालयात जात अध्यक्ष विक्रांत सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश नागवेकर ,खजिनदार सी एल नाईक, संचालक अमोल सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत , सचिन बिरजे, माजगावचे प्रभारी सरपंच तसेच काँग्रेसचे अभय मालवणकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
Advertisement
Advertisement