For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांना मातृशोक

11:32 AM Jan 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांना मातृशोक
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांच्या मातोश्री श्रीम. जयश्री राजाराम नाईक (९४ ) मूळ रा- रत्नागिरी यांचे वृध्दापकाळामुळे आज सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्यावर रत्नागिरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, जावई ,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक,निवृत्त बँक अधिकारी प्रकाश नाईक, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी प्रदीप नाईक निवृत्ती एसटी कर्मचारी प्रमोद नाईक यांच्या त्या मातोश्री होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.