पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मातृशोक
12:14 PM May 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दै .सकाळचे बातमीदार प्रशांत हिंदळेकर, साईश्रद्धा मोबाईल शॉपीचे मालक दीपक हिंदळेकर यांची ती आई होय.
Advertisement
Advertisement