For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-इस्रायल हल्ल्याची निंदा करा : इराण

06:22 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका इस्रायल हल्ल्याची निंदा करा   इराण
Advertisement

पाकिस्तानचे नाव घेत भारतावर दबाव 

Advertisement

इस्रायल अणि अमेरिकेच्या हल्ल्याची भारताने निंदा करावी अशी इच्छा इराणकडून व्यक्त केली जातेय. इराण याकरता भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या उघड गुन्ह्याची कठोर निंदा करावी आणि अराजकता तसेच हल्ल्यासमोर गप्प बसू नये असे आवाहन करत असल्याचे इराणने पत्रक जारी करत म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्याची निंदा करणाऱ्या पाकिस्तानचे इराणने आभार मानले आहेत. इराणच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे नाव घेतले नाही. तर पाकिस्तानने स्वत:च्या वक्तव्यात अमेरिकेचा उल्लेख केलेला नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.