For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकासासाठी वचनबद्धता हीच मादींची गॅरंटी

10:21 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
विकासासाठी वचनबद्धता हीच मादींची गॅरंटी
Advertisement

चिकाडी लाकसभा उमदवार आण्णासाहेब जाल्ल  : काकती जि. पं. मतदारसंघातील गावांना भटी

Advertisement

वार्ताहर /काकती

देशातील प्रत्यक घटकाच्या कल्याण आणि विकासासाठी वचनबद्धता हीच मादींची गॅरंटी आहे. विश्वबंधूच्या भावनन राष्ट्रीय हितासाठी धारण राबविण्याची भाजपची रणनिती आहे. पंतप्रधान मादींनी 10 वर्षांच्या कार्यकाळात मजबूत नतृत्व मजबूत संघटना कल्याणकारी याजना शवटच्या माणसापर्यंत घतलल सर्व निर्णय शाश्वत विकास शवटच्या खड्यापर्यंत पाहाचविल आहेत. बलवान भारत निर्माण करण्यासाठी युवक, महिला, गरिबी आणि शतकरी यांना सक्षम व पायावर उभ करण्यासाठी मतदान करून पाठिंबा द्यावा, अस आवाहन चिकाडी लाकसभा उमदवार आण्णासाहेब जाल्ल यांनी केल. काकती जि. पं. मतदारसंघातील गावांना भटी देऊन हाळी चाक काकती यथील प्रचार सभत बालताना पुढे म्हणाल, आजपर्यंत पंतप्रधान मादींनी जनधन खात, उज्ज्वला गॅस याजना, काश्मीरमधील 370 कलम रद्द केल आहेत. राम मंदिर त्याठिकाणीच बांधल आहे. मुद्रा याजनतून काट्यावधी लाकांना उद्याजक बनविल. हे यश पाहता मुद्रा याजनच्या कर्जांतर्गत 10 लाख पर्यंतची काणताही जामीन न घता निधीची तरतूद केली आहे. पीएम आवास याजनेंतर्गत 4 काटी घरे बांधली आहेत. यावळी पुन्हा भारतीयांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मादींनीच नव्या याजना आणल्या आहेत.

Advertisement

पायाभूत सुविधा गुंतवणूक उत्पादन, स्टार्टअप्स आणि पर्यटन, लहान-माठे उद्याग व क्रीडा आदींच्या माध्यमातून लाखा राजगारांच्या संधा, नारी टू नारायणी अंतर्गत 3 काटी लखपती दीदी तयार करणार व नारीच्या सुरक्षीततसाठी नारी वंदना कायदा तयार करणार यामुळे महिला स्वातंत्र्य आणि सुरक्षित राहतील. असुरक्षित कामगार, स्थलांतरित कामगार, टॅक्सी, ट्रक, ऑटा ड्रायव्हर्स कुली आणि घर कामगार यांना ई-श्रम लिंक करून कल्याणकारी याजनाचा लाभ मिळवून देणार,  समृद्ध भारतीयांसाठी विश्वकर्मा काशल्य प्रशिक्षण, लहान व्यापाऱ्यांना सुलभ कर्ज देण्याची आणि त्यांच उत्पादन बाजाराशी जाडण्याची हमी ही सर्व मादी गॅरंटी आहे. अशा अनक याजनांची माहिती देऊन उपस्थित मतदारांना ठाम विश्वास जाल्लेंनी दिला. भाजप युवा कार्यकर्ते माऊती सुतार म्हणाल, काँग्रेस आल्यास देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे. जातीप्रमाण संपत्तीच वाटप समान करून वितरण करणार आहे. एखाद्या घरातील ज्यष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांची संपत्ती 55 टक्के सरकारजमा करून 45 टक्के संपत्तीचा वाटा वारसदारांना वाटायच आहे, असा राहुल गांधींचा जाहीरनामा वारसदारांना लुटणारा आहे. काणीही काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नय, अस सुतार यांनी आवाहन केल. व्यासपीठावर बसवराज हुर्दी, आपय्या झाझरी, रवी हंजी, सिद्दाप्पा माळेराखी, माऊती अष्टगी उपस्थित हात.

Advertisement
Tags :

.