एमजी मोटर-बीपीसीएल चार्जिंग सुविधेसाठी एकत्र
07:00 AM May 20, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था /बेंगळूर
Advertisement
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेकरता एमजी मोटर इंडियाने बीपीसीएल यांच्यासमवेत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेकरता एमजी मोटर इंडिया यांनी बीपीसीएल समवेत हातमिळवणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी एमजी मोटर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल समवेत भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत येणाऱया काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सुविधा केंदे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहराच्या जवळपासच्या महामार्गांवरही चार्जिंगची सुविधा केंदे स्थापन केली जाणार आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article