For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विलवडे येथील कोजमा पावल यांचे निधन

02:34 PM Jun 10, 2026 IST | अनुजा कुडतरकर
विलवडे येथील कोजमा पावल यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी 

Advertisement

विलवडे येथील कोजमा जॅकी पावल (७५) यांचे मंगळवारी ९ जून रोजी गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचे निधन झाले. ते उत्कृष्ट टर्नर फिटर होते. सुरुवातीला ते मुंबईत कंपनीत कामाला होते. बुधवारी संध्याकाळी ४ वाजता विलवडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉमनिक पावल आणि विल्सन पावल यांचे ते वडील तर किस्तु पावल यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.