कोळसा आयात कमकुवत राहण्याची शक्यता
06:43 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारी कालावधीत 213.10 मेट्रीक टन इतक्या कोळशाची आयात भारतात करण्यात आल्याची माहिती आहे. ही आयात 4 टक्के इतकी कमी राहिली आहे. किमती वाढल्यामुळे येत्या काळातही कोळशाची आयात ही कमीच राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्याला भारत कोळशाच्या उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करण्यावर भर देत आहे. जागतिक तणाव व पुरवठा साखळी विस्कळीत तसेच कोळशाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर भारताने आयातीवर भर कमी दिल्याचेही पाहायला मिळाले.
Advertisement
Advertisement