For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘क्लीनमॅक्स’चा आयपीओ 23 रोजी खुला होणार

06:26 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘क्लीनमॅक्स’चा आयपीओ 23 रोजी खुला होणार
Advertisement

25 फेब्रुवारीपर्यंत बोली लावण्यासाठी संधी

Advertisement

मुंबई  :

रिन्यूएबल एनर्जी कंपनी क्लीन मॅक्स एनवायरो एनर्जी सॉल्यूशंस आपला  इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) 23 फेब्रुवारी रोजी खुला करणार आहेत. दरम्यान गुंतवणूकदारांना 25 फेब्रुवारीपर्यंत बोली लावण्याची संधी असणार आहे. कंपनी या आयपीओच्या आधारे 3,100 रुपये उभारणार आहे. कंपनी या इश्यू मार्फत ताजे समभाग सादर करण्याचा आणि ऑफर फॉर सेल (ओएफएस) दोन्ही पर्याय देणार आहे. प्राइस बँड 1,000 ते 1,053 पर्यंत कंपनीने प्राईस बँड 1,000 ते 1,053 रुपए प्रति समभाग निश्चित केली आहे. कमीत कमी 14 समभागांसाठी एक बोली लावू शकतात. त्यासाठी वरच्या स्तरावर 14,742 रुपये गुंतवणूक करता येणार आहेत.

Advertisement

fिरटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा रिझर्व्ह कंपनीने या आईपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा रिझर्व्ह तास आहे. ते 50 टक्के हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स आणि 15 टक्के नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्ससाठी निश्चित केले गेले.

Advertisement
Tags :

.