For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भटवाडीत स्वच्छता अभियान

04:56 PM Sep 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भटवाडीत स्वच्छता अभियान
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप मंडल यांच्या वतीने भटवाडी विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष लखम सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनोज नाईक ,सुधीर आडीवरेकर दिलीप भालेकर ,माजी नगरसेविका दिपाली भालेकर प्रसाद अरविंदेकर , मिसबा शेख, केतन आजगावकर , साईनाथ जामदार , मेघना साळगावकर ,रवी नाईक, बंड्या केरकर ,नीलम जोशी, सीमा नाईक, शशी अळवणी ,समिधा नाईक ,गीता रेगर, समीक्षा खोचरे, गुरुप्रसाद तेजम, दत्ता हनूसवाडकर , माजी मुख्याधापक भरत गावडे ,कुणाल सावंत ,गोट्या वाडकर, वि.स.खांडेकरचे मुख्याध्यापक राजाराम पवार ,कोळी , धुमाळे ,परीट , केशव जाधव पुरंदेश्वरी कपाटी रंजन लाखे भटवाडीतील नागरिक तसेच वि.स.खांडेकरचे विद्यार्थी व जि.प.शाळा नं. 6 चे विद्यार्थी ,पालक वर्ग उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.