For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरटीओ सर्कलजवळ हाणामारी

06:49 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरटीओ सर्कलजवळ हाणामारी
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

आर्थिक व्यवहारातून तरुणांच्या दोन गटात हाणमारीची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी आरटीओ सर्कलजवळ ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत या संबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता. हाणमारीत जखमी झालेल्या आदिल (वय 28) व सचिन (वय 34) या दोन तरुणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.