For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

12:24 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
Advertisement

बेळगाव : बागलकोट व दावणगेरे मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भव्य विजय मिळविला आहे. निकाल हाती आल्यानंतर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर जल्लोष केला. तसेच एकमेकांना मिठाई भरवत व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. प्रारंभी निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यामुळे कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दोन्ही पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच फटाके फोडले, मिठाई वाटली आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.