कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासकिलवाड्यात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप

03:21 PM May 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा जोग कॉम्प्लेक्स समोरील खोलगट रस्त्यामुळे तेथे पावसाचे पाणी साचत असून हे पाणी त्याठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर , नागरिकांवर तसेच तेथील दुकानांमध्ये हे पाणी उडत असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे . नागरपरिषद प्रशासनाच्या बांधकाम विभागाला सतत सात दिवस याची कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे . त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप होत असून नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन हा रस्त्याचा खोलगट भाग सुरळीत करावा अशी मागणी तेथील रहिवासी करत आहेत .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article