For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोत्रानी, सेंथीलकुमार उपांत्यपूर्व फेरीत

06:22 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
चोत्रानी  सेंथीलकुमार उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, बुडापेस्ट

Advertisement

येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या बुडापेस्ट खुल्या पीएसए कॉपर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी आणि व्हेलाव्हेन सेंथीलकुमार यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.

43,500 डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेत 38 वा मानांकीत वीर चोत्रानीने पोर्तुगालच्या सोरेसचा 143-11, 12-14, 11-9, 12-10 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱ्या एका सामन्यात 54 व्या मानांकीत सेंथीलकुमारने जर्मनीच्या पाचव्या मानांकीत राफेल केंद्राचा 11-9, 6-11, 11-7, 11-2 असा फराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. सेंथीलकुमारने या स्पर्धेतील पहिल्या फेरीमध्ये ब्रिटनच्या विल सॉल्टेरचा 11-9, 11-6, 11-5 असा फडशा पाडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.