For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मुख्यमंत्र्यांचा आज दिल्ली दौरा

06:45 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांचा आज दिल्ली दौरा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

Advertisement

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंगळवारी सायंकाळी नवी दिल्लीला जाणार आहेत. बुधवारी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते दिल्ली दौरा करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 57 वी बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत भाष्य करताना उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, जीएसटी परिषदेच्या बैठकीसाठी सिद्धरामय्या सहसा प्रतिनिधी पाठवत असत. परंतु, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी स्वत: दिल्लीला जात आहेत. हा दौरा केवळ जीएसटीच्या मुद्द्यापुरता मर्यादित नाही. 16 व्या वित्त आयोगाबाबत काही स्पष्टीकरणे आवश्यक आहेत. तसेच दुष्काळ निवारणाबाबतही केंद्र सरकारकडे विनंती केली जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.